सामान्यज्ञान भाग -१
नाशिक जिल्ह्याविषयी सामान्यज्ञान चाचणी असून  ती सोडवा  गुण-११  (७०% )गुण मिळाल्यास आकर्षक प्रमाणपत्र आपल्या mail वर मिळेल ते pdf स्वरुपात असेल ते download करुन घ्यावे.
जि.प.प्राथमिक शाळा न्यू. पांझण त.नांदगाव जि.नाशिक
निर्मिती-रवींद्र रामचंद्र बोरसे  प्रा.शिक्षक  ७९७२९५९४६०
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले शुभ नाव लिहा. *
शाळेचे नाव /तालुका /जिल्हा  लिहा. *
नाशिक जिल्ह्यातील कोणते फळ प्रसिध्द आहे? *
1 point
नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? *
1 point
नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता? *
1 point
नाशिक जिल्ह्यातील  जोतिर्लिंगाचे नाव काय? *
1 point
नाशिक जवळ असणारा मराठ्यांचा कोणता किल्ला औरंगजेबला  जिंकता आला नाही ? *
1 point
नाशिक जिल्ह्यातील वणीच्या  देवीचे नाव काय? *
1 point
पहिले मातीचे गंगापूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? *
1 point
नाशिक जिल्हा कोणत्या राज्यात आहे? *
1 point
नाशिक शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? *
1 point
नाशिक जिल्ह्यातील भगूर हे कोणाचे जन्मगाव आहे? *
1 point
नाशिक जिल्यात किती महानगरपालिका आहेत? *
1 point
नाशिक जिल्ह्यात मिग विमान कारखाना कोठे आहे? *
1 point
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे जन्मगाव कोणते ?(धुंडिराज गोविंद फाळके) *
1 point
नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमाआहेत? *
1 point
नाशिक जिल्ह्याला लागून कोणत्या  राज्याची सीमा आहे? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.