दशांश अपूर्णांक
Learning with smartness
Sign in to Google to save your progress. Learn more
1)खालील अपूर्णांक दशांश रुपात लिहून वाचन कसे कराल. *
2 points
Captionless Image
2)खालील अपूर्णांक दशांश रुपात लिहून वाचन कसे कराल. *
2 points
Captionless Image
3)      79.53 या संख्येत पाच या अंकाची स्थानिक किंमत किती येईल? *
2 points
4)योग्य पर्याय निवडा *
2 points
Captionless Image
5)    600 सेमी = --------- मीटर *
2 points
6)        15रू.= ---------- पैसे *
2 points
7)    24 रू.5 पैसे हे दशांश पद्धतीत लिहा. *
2 points
8)  1025 सेमी = किती मीटर *
2 points
9)  245 मिमी म्हणजे किती सेमी हे दशांश पद्धती लिहा. *
2 points
10) पावणे पंधरा हे दशांश अपूर्णांकात लिहा. *
2 points
दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा.  27.26 *
2 points
67.22x1.7=? *
2 points
4.035 या दशांश अपूर्णांकात 3 ची स्थानिक किंमत किती? *
2 points
815.9+23.008 *
2 points
62.39-5.83=? *
2 points
3.7x1.7=? *
2 points
7/8=? *
2 points
सारिका दररोज मैत्रिणींबरोबर फिरायला जाते सात दिवसात तिने एकूण नऊ फेऱ्या पूर्ण केल्या नऊ फेऱ्यांमध्ये सारिका एकूण 4. 545 किलोमीटर अंतर पूर्ण करते तर सारिका एका फेरीत किती अंतर जाते? *
2 points
7.8÷1.3= *
2 points
5.1÷1.7
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.