इयत्ता पाचवी विषय गणित संख्याज्ञान
संख्या कोटीपर्यंत
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव *
खालील संख्या देवनागरी संख्याचिन्हात लिहा 62593 *
2 points
खालील संख्या आंतररष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा २५४९८ *
2 points
खालील संख्या अक्षरात लिहा 36560 *
2 points
1 हजार रुपयाच्या 20 नोटा,100 रुपयाच्या 4 नोटा व 10 रुपयाच्या 14 नोटा मिळून एकूण किती रुपये होतील ? *
2 points
खालील संख्येचे वाचन कसे कराल?2,35,315 *
2 points
खालील संख्या अंकात कशी लिहाल ? चौतीस लाख सात हजार आठशे पन्नास *
2 points
खालील संख्येचे विस्तारित रूप ओळखा. 56,15,298 *
2 points
विस्तारित रुपावरून संख्या लिहा............600000+5000+200+50+6 *
2 points
रिकाम्या जागी योग्य चिन्ह सांगा35,37,827(........)37,35,827 *
2 points
A या उमेदवाराला निवडणुकीत 50,456 मते मिळाली, तर B या उमेदवाराला निवडणुकीत 56,960 मते मिळाली,तर कोणत्या उमेदवाराला निवडणुकीत अधिक मते मिळाली? *
2 points
खालील संख्या अंकात कशी लिहाल? आठ कोटी बेचाळीस लाख तेरा हजार  तीनशे पंधरा *
2 points
जोड्या लावा *
6 points
सहा लाख
साठ हजार
साठ लाख
60,000
600000
6000000
7,75,934 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत सांगा *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.