1. भारतातील सर्वांत लांब हिमनदी कोणती ?
2. कोणते शहर राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते ?
3. भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
4. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?
5. गोदान या पुस्तकाचे लेखक कोण ?
6. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
7. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
8. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते ?
9. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?
10. गीतांजली या पुस्तकाचे(कवितासंग्रह) लेखक कोण ?
11. महराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कुठे सुरू झाली ?
12. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?
13. महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो ?
14. देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे कोणत्या नदीच्या काठावर वसली आहेत ?
15. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण ?
16.भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण ?
17.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण ?
18. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण ?
19. भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हटले जाते ?
20.कोसला या पुस्तकाचे लेखक कोण ?
21. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे ?
22. कळसूबाई अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
23.कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते ?
24. राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थान कोणते ?
25.शाळा या पुस्तकाचे लेखक कोण ?