JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
वचन टेस्ट क्र. ५
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
'उंदीर'
या नामाचे अनेकवचन कोणते ?
*
2 points
उंदरे
उदंराना
उंदीर
अनेकवचन होत नाही .
'जळू'
या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता ?
*
2 points
जळा
जळे
जळवा
जळ्या
'दासी'
या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता ?
*
2 points
दास
दास्या
दासी
दासे
पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे.
*
2 points
तो डोंगर - पुल्लिंगी एकवचन
ती नदी - स्त्रीलिंगी एकवचन
ते ढग - नपुंसकलिंगी
ते वृक्ष - पुल्लिंगी अनेकवचन
'दिवाळीत
पणत्या
लावतात.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा.
*
2 points
एकवचन
द्विवचन
बहुवचन
अनामवचन
खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा.
*
2 points
गोळी
मोळी
थाळी
केळी
खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा.
*
2 points
गाजर
बटाटा
शेंगा
यांपैकी नाही
खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा.
*
2 points
सून
बहीण
मैत्रीण
सासवा
'नदी'
या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप कोणते ?
*
2 points
नद
नद्या
नदी
नदू
'सासू'
या शब्दाचे अनेकवचन कोणते ?
*
2 points
सासू
सासवा
सासरा
ससा
Submit
Page 1 of 1
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report