फार्मसी प्रवेशासाठी चौकशीः२०२१-२२
फार्मसी प्रवेशासाठी चौकशीः२०२०-२१
गौरीशंकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे
गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब सातारा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे यांच्याशी सलग्नीत असून डी टी ई महाराष्ट्र, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया आणि एआयसीटीइ नवी दिल्ली. यांची मान्यताप्राप्त आहे.

फी सवलत :-
१) एस सी, एस टी, एन टी, एस बी सी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत.
२) ओबीसी व एस ई बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 टक्के सवलत तसेच
३) आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील (EBC) विद्यार्थ्यांना आर्थिक निकषावर फीमध्ये 50 टक्के सवलत

कोरोनासंसर्गामुळे आपण इतरांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
कृपया हे लक्षात घ्या की आपण Online Admission Enquiry Form हा फक्त नवीन प्रवेश संदर्भात चौकशी साठीचा फॉर्म आहे.

आपण
१. बी. फार्मसी (4 वर्षे)
२. एम्. फार्मसी फार्मास्युटिकस (2 वर्षे)
३. थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी (3 वर्षे)

या कोर्सेस साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असाल तर

आम्ही आपल्याला विनंती करतो की खालील फॉर्म भरा आणि ते सबमिट करा. आम्ही आपल्याला प्रवेशासाठी ची सर्व माहिती देऊ.
विद्यार्थ्यांच नाव / Student's Name *
विद्यार्थ्यांचा फोन नंबर / Student's Phone No. / Whatsapp No. *
धर्म व जात / Caste (Open / OBC / SBC / SC / NT / VJDT / ST Etc. *
संपूर्ण पत्ता / Detail Address *
विद्यार्थ्यांचा ई-मेल / Email
बारावी / डी. फार्मसी / बी. फार्मसी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कॉलेज चे पूर्ण नाव आणि गाव / Name & Address Of College *
पालकांचा फोन नंबर / Parent Phone No. *
प्रवेश घेऊ इच्छित असलेला कोर्स *
अधिक माहिती साठी संपर्क
१. डॉ श्री अजित कुलकर्णी , प्राचार्य ,मोबाईल नंबर 7709574324.
२. श्री योगेश गुरव , उपप्राचार्य, मोबाईल नंबर 7972171512.
३. श्री निलेश पाटील, रजिस्ट्रार, मोबाईल नंबर 9604361655.
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy