ब्रीज कोर्स  विषय : मराठी    व्याकरण
वेबसाईट वरील रोजच्या टेस्टची माहिती तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट मिळवण्यासाठी वेबसाईटवरील बेल चे चिन्ह दाबा.
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
शाळेचे नाव *
खालीलपैकी कोणते अनेक वचन चुकीचे आहे. *
1 point
शब्दानुसार त्याचा समास ओळखा. *
4 points
द्वीगु समास
इतरेतर द्वंद्व
विभक्ती तत्पुरुष
अव्ययीभाव
घरोघर
कार्यालय
आई- वडील
त्रिकोण
स्वजन गवसला तो त्याज पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो.      या ओळीत कोणते वृत्त आहे. *
1 point
पुढीलपैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे. *
1 point
पुढील वाक्प्रचारांचा अर्थानुसार जोड्या लावा. *
2 points
गडबड करणे
फुकट जाणे
वाया जाणे
गोंधळ घालने
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. *
4 points
बेशिस्त
लोभ
वंशज
अवगुण
पूर्वज
गुण
राग
शिस्त
ती लगबगीने घरी पोहोचली . या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा. *
1 point
जोसेफ अवघड गणित देखील सहज सोडवतो. *
1 point
आज खूप कडाक्याचे ऊन पडले आहे. *
1 point
पक्षाने दाण्यांवर झडप घातली. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते. *
1 point
तिचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते. *
1 point
छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते. *
1 point
परीक्षेत सुयश मिळविल्यामुळे विद्यार्थी सुखावले. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते. *
1 point
गटात न बसणारा शब्द शोधा. *
1 point
गटात न बसणारा शब्द शोधा. *
1 point
अचूक शब्द ओळखा. *
1 point
अचूक शब्द ओळखा. *
1 point
अचूक शब्द ओळखा. *
1 point
इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द द्या. *
5 points
स्व-परिचय
अर्जित रजा
द्रुतगती महामार्ग
देवान-घेवान
नियत दिनांक
Due Date
Exchange
Express Highway
Earn leave
Bio-data
डॉक्टर - इंजेक्शन - पेशंट - नर्स हे शब्द अकारविल्हे नुसार लिहा. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.