७ वी , कवितेची ओळख
मराठी
सर्व प्रश्न सोडवा
एकूण गुण २०
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
1 )  सुधीर कोठून घरी येतो ?
2 points
Clear selection
2 )  बाईंनी मुलांना कोणता प्रकल्प दिला आहे ?
2 points
Clear selection
3 )  आपण आजपासून कवितेत संभाषण करायचे , असे कोण म्हणाले ?
2 points
Clear selection
4 )  घरामध्ये लावते ........... ,   भाजी करते आता कांद्याची पात
2 points
Clear selection
5 )  आजोबा कशाची भाजी बनवायला सांगतात ?
2 points
Clear selection
6 )  बाबांना कोठे जाण्याची घाई असते ?
2 points
Clear selection
7 )  तुम्ही आता नका भांडू , असे कोण म्हणाले ?
2 points
Clear selection
8 )  या पाठात कोणत्या ऋतूचे वर्णन आले आहे ?
2 points
Clear selection
9 )  आज्जी सुधीरला काय करायला सांगत आहे ?
2 points
Clear selection
10 )  बाबा सुधीरला काय देतात ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.