१) तांबडया पेशी शरीरातील पेशींना कशाचा पुरवठा करतात ?
*२) रक्तातील कोणत्या पेशी आपला आकार बदलू शकतात ?
*३) मानवाच्या
शरीरात एकूण किती हाडे असतात ?
४) मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती
असते ?
५) मनगट, हाताचा कोपर, बोटातील
सांधे यात कोणते सांधे असतात?
६) मानवी डोक्याच्या कवटीत एकूण किती हाडे असतात ?
७) कोणत्या ग्रंथीचा स्त्राव अधिक झाल्यास मनुष्याची
उंची वाढते ?
८) रक्ताचे चार गट कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केले ?
*९) मानवी शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी कोणती आहे ?
*१०) रक्ताचा रंग लाल कशामुळे होतो ?
*