१) केलेले उपकार जाणणारा
२) वाट दाखविणारा
३) 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
*४) जसे करावे तसे भरावे म्हणजे काय ?
*५) इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय ?
*६) 'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीच्या समानार्थी म्हण सांगा.
*७) राईचा पर्वत करणे म्हणजे -
*८) केळी खाता हरखले -
*९) डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय ?
१०) दगड टाकून पाहणे म्हणजे काय ?
*