इयत्ता :: पहिली
निर्मिती : सौ. सुजाता दिलीप ढेबे.
केंद्रशाळा मांघर  ता. महाबळेश्र्वर. जि. सातारा.
संपर्क: 9421118162.
शिक्षक मंच सातारा.
Inicia la sessió a Google per desar el teu progrés. Més informació
विद्यार्थ्याचे नाव : *
शाळेचे नाव : *
इयत्ता : *
तालुका : *
जिल्हा : *
जंगलात कशाची मैफिल ठरली? *
2 punts
तबल्यावर कोणी साथ दिली? *
2 punts
पेटी मी वाजवतो असे कोण म्हणाले? *
2 punts
ठुमकत नाचत कोण आले? *
2 punts
मुंगी गायला लागल्यावर आवाज आवाज असे कोण ओरडले? *
2 punts
मेथीची एक जुडी १० रुपयाला मिळते. त्यासाठी ५ रुपयांची किती नाणी द्यावी लागतील? *
2 punts
दोन रुपयांची पाच नाणी देऊन एक हार घेतला, तर हाराची किंमत किती असेल? *
2 punts
सीमाने १५ रु चे चॉकलेट व ५ रुपयांचा एक पेन घेतला तर दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? *
2 punts
चित्र पहा व प्रश्नांची उत्तरे सांगा.
१. मुले मंगळवारी कोणता खेळ खेळतात ? *
2 punts
२. लपाछपी कोणत्या वारी खेळतात ? *
2 punts
Find the odd man out.(गटात न बसणारा शब्द निवडा.) *
2 punts
Imatge sense llegenda
Guess the action.(कृती ओळखा.) *
2 punts
Imatge sense llegenda
Guess the action.(कृती ओळखा) *
2 punts
Imatge sense llegenda
Choose the correct word for the given picture (दिलेल्या चित्रासाठी योग्य शब्द निवडा) *
2 punts
Imatge sense llegenda
Choose the correct word for the given picture.(दिलेल्या चित्रासाठी योग्य शब्द निवडा.) *
2 punts
Imatge sense llegenda
Envia
Esborra el formulari
No enviïs mai contrasenyes a través de Formularis de Google.
Google no ha creat ni aprovat aquest contingut.