JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
The version of the browser you are using is no longer supported. Please upgrade to a
supported browser
.
Dismiss
बी एस एस कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय माकणी, इतिहास विभाग, बी ए तृतीय वर्ष, सेमि. VI, पेपर क्र. XV ऑनलाइन परिक्षा
27 responses
Loading...
Loading responses…
विद्यार्थ्याचे संपुर्ण नाव
Copy
No responses yet for this question.
यादव कालीन अनेक मंदिर मराठवाड्यात असुन ती कोणत्या नावाने ओळखले जातात?
Copy
No responses yet for this question.
प्राचीन ग्रंथात मराठवाड्याचा उल्लेख कोणत्या नावाने केला जात असे?
Copy
No responses yet for this question.
प्राचीन काळातील सोळा महाजनपदांपैकी कोणत्या महाजनपदा मध्ये मराठवाड्याचा भाग समावलेला होता?
Copy
No responses yet for this question.
पैठण व तेर ही ठिकाणे एका मार्गाने भडोचला जोडली होती, असे कोणत्या ग्रंथात म्हटले आहे?
Copy
No responses yet for this question.
दक्षिण भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम शासक कोण होता?
Copy
No responses yet for this question.
कोणत्या सुल्तानाने देवगिरी येथे राजधानी हलवली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले?
Copy
No responses yet for this question.
सातवाहन घराण्याच्या साम्राज्याचि राजधानी कोठे होती?
Copy
No responses yet for this question.
राष्ट्रकूट काळात त्यांची एक उपराजधानी नांदेड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होती?
Copy
No responses yet for this question.
गुरु गोविंद सिंगाचे समाधी स्थान व मोठा गुरुद्वारा कोठे आहे?
Copy
No responses yet for this question.
हैदराबाद संस्थेतील सर्फे खास या जहागिरी किती सालच्या दोन वेगवेगळ्या कायद्यांनी खालसा करण्यात आली?
Copy
No responses yet for this question.
हैदराबाद राज्याचा शेवटचा निजाम कोण होता?
Copy
No responses yet for this question.
स्टेट काँग्रेसने हैदराबाद मुक्तीसाठी कोणती आंदोलन केली?
Copy
No responses yet for this question.
भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद संस्थान वर कोणती कारवाई केली?
Copy
No responses yet for this question.
निजाम राजवटीत कर आकारणी कशा पद्धतीने केली जात असे?
Copy
No responses yet for this question.
सर्फेखास कशाला म्हणत असत?
Copy
No responses yet for this question.
निजाम राजवटीत सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कोणती भाषा महत्वपूर्ण होती?
Copy
No responses yet for this question.
निजाम या शब्दाचा अर्थ काय आहे?
Copy
No responses yet for this question.
हैदराबाद मुक्ति संग्राम वेळी या राज्याचे सर सेनापती कोण होता?
Copy
No responses yet for this question.
हैदराबाद स्टेट कॉग्रेसची स्थापना केंव्हा झाली?
Copy
No responses yet for this question.
मराठवाडा द्वैभाषिक मुंबई राज्यात केंव्हा विलीन करण्यात आला.
Copy
No responses yet for this question.
Waiting for responses
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms