JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
निवडणूक व्यवस्थापन वस्तुनिष्ठ प्रश्न Election Management MCQ
भारतातील निवडणूक व्यवस्थापन या विषयाच्या संदर्भातील स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षेसाठी उपयुक्त वस्तुनिष्ठ प्रश्न सरावासाठी उपलब्ध करून देत आहे.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
1. लोकप्रतिनिधी कायदा 1951 अन्वये खालील कोणत्या कारणासाठी निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवले जाऊ शकते.
1 point
लाभाचे पद
सरकारी नोकरी
निकल मनाचा व्यक्ती
वरीलपैकी सर्व
Clear selection
2. निवडणूक लढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पात्रता असतात.
1 point
भारताचा नागरिक
मतदार यादीत नाव
अ आणि ब दोन्ही बरोबर
अ आणि ब दोन्ही चूक
Clear selection
3. राजकीय पक्षाला कोणाकडे नोंदणी करणे आवश्यक असते.
1 point
माहिती आयोग
निवडणूक आयोग
दक्षता आयोग
अल्पसंख्यांक आयोग
Clear selection
4. भारतात सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहेत.
1 point
5
7
9
11
Clear selection
5. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे
1 point
शिवसेना
मनसे
राष्ट्रवादी काँग्रेस
रिपब्लिकन पक्ष
Clear selection
6. शिवसेना आणि मनसे पक्षाला निवडणूक आयोगाने कोणता दर्जा दिलेला आहे.
1 point
राष्ट्रीय पक्ष
राज्य पातळीवरील पक्ष
नोंदणीकृत पक्ष
गैर नोंदणीकृत पक्ष
Clear selection
7. राष्ट्रीय आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मतदार याद्यांच्या किती प्रती मोफत दिल्या जातात.
1 point
1
2
3
4
Clear selection
8. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला नामनिर्देशन पत्रासोबत खालील कोणती कागदपत्रे सादर करावे लागतात.
1 point
गुन्हेगारी बद्दलचे शपथपत्र
मालमत्ता बद्दलचे शपथपत्र
शासकीय थकबाकी नसल्याचे बेबाकी पत्र
वरीलपैकी सर्व
Clear selection
9. राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो.
1 point
20 जानेवारी
25 जानेवारी
30 जानेवारी
31 जानेवारी
Clear selection
10. मतदार दिन खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या स्थापनेच्या दिवशी साजरा केला जातो.
1 point
निवडणूक आयोग
अल्पसंख्यांक आयोग
दक्षता आयोग
माहिती आयोग
Clear selection
11. निवडणुकीच्या काळात अत्यंत वेगवान पद्धतीने राजकीय संसूचन घडवून आणणारे साधन कोणते आहे.
1 point
रेडिओ
चित्रपट
सोशल मीडिया
नाटक
Clear selection
12. लोकशाहीत खालीलपैकी कोणत्या अधिकाराला पवित्र अधिकार म्हटले जाते.
1 point
स्वातंत्र्य
मतदान
समता
न्याय
Clear selection
13. मतदानाच्या खालीलपैकी कोणत्या प्रमुख पद्धती आहेत.
1 point
प्रत्यक्ष मतदान
अप्रत्यक्ष मतदान
अ आणि ब दोन्ही बरोबर
अ आणि ब दोन्ही चूक
Clear selection
14. प्रत्यक्ष मतदानाच्या खालीलपैकी कोणत्या पद्धती आहेत.
1 point
साधी मतदान पद्धती
यादी पद्धत
क्रमदेय मतदान पद्धत
वरीलपैकी सर्व
Clear selection
15. प्रत्यक्ष मतदान पद्धतीचे दोष कोणते आहेत.
1 point
खर्चिक
उपयुक्त
चांगली
बरी
Clear selection
16. अप्रत्यक्ष मतदान पद्धतीचे गुण कोणते आहेत.
1 point
कमी खर्चिक
कम वेळखाऊ
भौगोलिक विस्तार असलेल्या भागांसाठी उपयुक्त
वरीलपैकी सर्व
Clear selection
17. भारतात मतदान वर्तनावर खालील कोणते घटक प्रभाव टाकतात.
1 point
धर्म
जात
संपत्ती
वरीलपैकी सर्व
Clear selection
18. राजकीय सहभागाचा सर्वात सोपा प्रकार कोणता आहे.
1 point
राजकीय चर्चेत सहभाग
राजकीय सभेत सहभाग
मतदान करणे
राजकीय पक्षाचा सदस्य बनणे
Clear selection
19. भारतात किती वर्ष वय पूर्ण झाल्यावर मतदार म्हणून नाव नोंदविता येते.
1 point
१४
१८
२१
२५
Clear selection
20.खालील कोणत्या कारणामुळे मतदार मतदानापासून लांब राहतो
1 point
राजकीय उदासीनता
राजकीय क्रियाशीलता
राजकीय सक्रियता
राजकीय सहभाग
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report