इयत्ता 8 वी,इतिहास,9 स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
वैयक्तिक सत्याग्रहाचे ............ हे पहिले सत्याग्रही होते. *
1 point
1942 च्या राष्ट्रव्यापी आंदोलनला ............‌‌ ‌‌अ‌‌से म्हटले जाते. *
1 point
नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने ............ बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. *
1 point
फॉरवर्ड ब्लॉक ही संघटना कोणी स्थापन केली ? *
1 point
इंडियन इंडिपेंडन्स लीग कोणी स्थापन केली ? *
1 point
तुफान सेना ही संघटना कोणी स्थापन केली ? *
1 point
नंदुरबार येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढली ? *
1 point
महाराष्ट्रात प्रतिसरकार कोणी स्थापन केले ? *
1 point
करेंगे या मरेंगे असे स्फूर्तीदायक आवाहन कोणी केले ? *
1 point
........ ..‌‌मध्ये यूरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.