JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
स्पर्धा परीक्षा टेस्ट 71
www.vkbeducation.com
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
पदार्थांच्या कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?
*
2 points
वस्तुमान
ऊर्जा
बल
शक्ती
दिशा सतत बदलणे , फुलपाखरू ,भटके जनावर यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची गती असते?
*
2 points
रेषीय
आंदोलित
नियतकालिक
यादृच्छिक
पदार्थातील द्रव्य कणांच्या समुच्च याला काय म्हणतात ?
*
2 points
घनता
वजन
वस्तुमान
सवेग
पाणी ठेवलेले काठी वाकडे दिसते. हे कशाचे उदाहरण आहे?
*
2 points
प्रकाशाचे अपवर्तन
निकड दुष्टी ता
दूरदृष्टीता
यापैकी नाही
इलेक्ट्रॉन चा शोध कोणी लावला?
*
2 points
गोल्ड स्टील
जे जे थॉमसन
सॅंडविक
महर्षी कणाद
पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात?
*
2 points
270
206
273
70
वेगळा पर्याय ओळखा?
*
2 points
रताळे
गाजर
आले
मुळा
गंधकाची संज्ञा काय आहे
2 points
S
H
G
L
Clear selection
हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो?
*
2 points
76
78
79
72
पौर्णिमा पासून अमावस्या पर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो या कालावधीत काय म्हणतात?
*
2 points
शुक्लपक्ष
चंद्रकला
अपक्ष
कृष्ण पक्ष
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report