इयत्ता 9वी ,गणित भाग -2   2.समांतर रेषा
निर्मिती -श्री.संदिप वाघमोरे इ.9 वी च्या इतर ऑनलाईन टेस्टससाठी या लिंकवर क्लिक करा.
https://sandeepwaghmore.in/9-th-class-online-test
Sign in to Google to save your progress. Learn more
 दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180°असेल तर त्या रेषा समांतर असतात.
2 points
Clear selection
आकृती 2.26 मध्ये जर रेषा q || रेषा rरेषा p ही त्यांची छेदिका असेल आणि a = 80°तर f व g काढा.
2 points
Captionless Image
Clear selection
 पुढील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.दोन समांतर रेषांना एका छेदीकेने छेदले असता , छेदीकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज....असते.
2 points
Clear selection
पुढील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.दोन समांतर रेषांना एका छेदीकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 75 असेल तर दुसर्‍या कोनाचे माप..असते.
2 points
Clear selection
 पुढील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.दोन समांतर रेषांना एक छेदीका अशी छेदते की तिच्या एकाच बाजूला असणाऱ्या अंतर कोनांच्या मापांची गुणोत्तर 3:7 आहे तर त्या दोन कोनापैकी लहान कोणाचे माप..... आहे?
2 points
Clear selection
 पुढील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.दोन रेषांंना एका छेदीकेने छेदले असता--- कोन तयार होतात.
2 points
Clear selection
 पुढील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.∆ABC मध्ये कोन A=76°, कोन B=48°,तर कोन C चे माप .......आहे.
2 points
Clear selection
 पुढील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.दोन भिन्न रेषांना छेदीकेने छेदले असता पुढीलपैकी कोणते विधान असत्य ठरते?
2 points
Clear selection
पुढील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.दोन समांतर रेषांना एका छेदीकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनां पैकी एका कोनाचे माप 40 ° असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप असते?
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.