28 } पॅरिस ऑलम्पिक 2024
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
1} 2024 मध्ये ऑलिंपिकचे आयोजन कोठे होणार आहे? *
2 points
2} फ्रान्स हा देश ऑलिम्पिकचे आयोजन { यजमान} कितव्या वेळेस करत आहे? *
2 points
3 } पॅरिस येथे ऑलिंपिकचे आयोजन कधी होणार आहे? *
2 points
4} 2024 पॅरिस ओलंपिक मध्ये किती नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे? *
2 points
5} पॅरिस ओलंपिकचे आदर्श वाक्य काय आहे { Moto} ? *
2 points
6} भारतीय किती खेळाडूंनी पॅरिस ऑलम्पिक मध्ये सहभाग घेतला आहे? *
2 points
7} पॅरिस ऑलम्पिकमध्ये कोणता भारतीय खेळाडू सर्वात जास्त वयाचा आहे? *
2 points
8} पॅरिस ऑलम्पिक मध्ये सर्वात युवा भारतीय खेळाडू कोण आहे आहे? *
2 points
9} पॅरिस ऑलिंपिक साठी भारतीय टीमचा मुख्य स्पॉन्सर कोण आहे? *
2 points
10} पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? *
2 points
11} पॅरिस ओलपिक 2024 मध्ये कोणाला मशाल वाहक म्हणून निवडण्यात आले आहे? *
2 points
12} पॅरिस ओलंपिक मध्ये सर्वात जास्त खेळाडू कोणत्या राज्याचे आहेत? *
2 points
13} पॅरिस ओलंपिक 2024 चा उद्घाटन समारोह कोठे संपन्न झाला? *
2 points
14} पॅरिस ओलंपिक 2024 चा समारोप समारंभ कोठे होणार आहे? *
2 points
15} पॅरिस ओलंपिक हे कितवे संस्करण आहे? *
2 points
16} भारतीय ऑलिम्पिक संघाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? *
2 points
17} इंडियन ओलंपिक असोसिएशन चे मुख्यालय कोठे आहे? *
2 points
18} ऑलम्पिक दिवस कधी साजरा करण्यात येतो? *
2 points
19} पहिल्या आधुनिक ऑलिंपिकचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? *
2 points
20} ऑलिंपिक पदक विजेता प्रथम भारतीय कोण आहे? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.