संख्यांचे विभाजक,विभाज्यतेच्या कसोट्या
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
1 point
36 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती ?
2 points
Clear selection
31 ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पाचव्या स्थानावर कोणती संख्या येईल
2 points
Clear selection
639' या संख्येचा सर्वात मोठा विभाजक आणि सर्वात लहान विभाजक यांची बेरीज किती ?
2 points
Clear selection
9,8,2 या अंकांपासून तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा की तिला 4 ने निःशेष भाग जाईल.
2 points
Clear selection
4354 या संख्येत लहानात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे येणाऱ्या संख्येला 3 ने निःशेष भाग जाईल ?
2 points
Clear selection
90 ला भाग जाणाऱ्या सर्व एक अंकी विभाजकांपैकी एकूण किती विभाजक 45 चे आहेत ?
2 points
Clear selection
18 च्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती ?
2 points
Clear selection
87 संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती ?
2 points
Clear selection
10 ने निःशेष भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.