सामान्यज्ञान चाचणी क्र. (35)
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) 1919 मध्ये सातारा जिल्हयात शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? *
1 point
2) चंद्रभागा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते? *
1 point
3) महाराष्ट्रातील . . . . . . . विभागात भाताची उत्पादकता सर्वाधिक आहे. *
1 point
4) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोझरी येथे कोणत्या आश्रमाची स्थापना केली ? *
1 point
5) फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते ? *
1 point
6) प्रकाशसंश्लेषण क्रियेत कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचे संयुग होऊन . . . . . . तयार होतात. *
1 point
7) जगातील ............. हे शहर जगाचे साखरेचे कोठार म्हणून ओळखले जाते. *
1 point
8) खालील चित्रातील औषधी वनस्पतीचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
9) एका सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द IORZHU असा लिहिला तर त्या भाषेत SAND हा शब्द कसा लिहाल ? *
1 point
10)  ......... हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.