प्रस्तुत कवितेत मुलांनी नेहमी चौकस रहावे, नेहमी प्रश्न विचारत रहावे, असे त्या सांगतात. शिकणे हे कधीही थांबत नाही ते नेहमी चालूच असते असे कवयत्री सांगत आहेत. जसे कुत्र्याची शेपूट वाकडी? का सापाची चाल वेडीवाकडी का? असे असंख्य प्रश्न विचारत रहा.
जोपर्यंत प्रश्नांचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रश्न विचारत रहा. प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडते असे कवयित्री सांगतात. मोठ्यांना व तुमच्या शिक्षकांना नेहमी तुमच्या मनात असणारे प्रश्न विचारत रहा त्यामुळे तुमची बुद्धी चौकस राहील असे कवयित्री सांगतात.
Test created by Aditya Dhas 9022226855
इयत्ता पाचवी सर्व विषय सराव टेस्ट
https://bit.ly/Swadhyay-Std-5thइयत्ता 1ली ते 8वी सराव टेस्ट सोडविण्यासाठी पुढील वेबसाइट ला टच कर.
https://www.shaleyshikshan.co.inShare with your friends...