केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा पेपर क्र.13
उपघटक 6 - आशयनिहाय आशयज्ञान 
अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान

उपघटक 4 : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती -
अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम

इतिहास -
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.
1.भारताचे ट्रॅक्टर .................. या देशात निर्यात होत नाहीत. *
2 points
2.भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ......................... मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. *
2 points
3.कोकण रेल्वे .................... राज्यातून जात नाही. *
2 points
4.पुढे संस्था आणि उद्देश यांच्या जोड्या दिल्या आहेत. दिलेल्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. *
2 points
5.पुढे संस्था आणि संस्थांचे कार्य दिले आहे. दिलेल्या जोड्यांपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. *
2 points
6.डॉ.एन.गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात .................. या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली. *
2 points
7.जयपूर फुट चे जनक म्हणून .............. यांना ओळखले जाते. *
2 points
8.प्राचीन व मध्ययुगीन काळात ................... ही माणसाची एक महत्त्वाची ओळख होती. *
2 points
9.आपल्या पारंपारिक विचारसरणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ................ माध्यमातून बदल घडवून आणला. *
2 points
10.नागरिकांना भारताच्या कोणत्याही राज्यात स्थायिक होण्याचा असला तरी ३७० व्या कलमान्वये ................... हे राज्य त्याला अपवाद केले होते. *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT - https://www.youtube.com/@thespardhaguru 


Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a 
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.