15. परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ
अंकगणित
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
गाव /तालुका /जिल्ह्याचे नाव *
प्र.1) चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती हवी? *
2 points
प्र.2) एका हॉलची मापे 24 मी × 20 मी अशी आहेत. 0.4 आणि 0.5 मी  मापाच्या फरश्या जमिनीवर बसवण्यासाठी त्यांची संख्या किती असेल? *
2 points
प्र.3) 20 सेमी × 10 सेमी × 30 सेमी आकाराच्या भांड्यात साठवलेल्या दुधाचे आकारमान आहे..... *
2 points
प्र.4) अलीने 100 सेमी लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल? *
2 points
प्र. 5) 64 मी × 36 मी मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेताइतके असेल, तर त्या चौरसाकृती शेताची बाजू आहे... *
2 points
प्र. 6) अरुणने 60 एकांक घन (एक सेमी कडा असलेले घन ) वापरून एक घनाकृती तयार केली. या घनाकृती चे घनफळ किती असेल? *
2 points
प्र 7) 2. 85 घन मी तेल असलेल्या टाकीमधून 300 मिली क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील? *
2 points
प्र. 8) खालील आकृतीमध्ये जाजमाची परिमिती किती? *
2 points
Captionless Image
प्र.9) खालील आकृती चे क्षेत्रफळ किती आहे? *
2 points
Captionless Image
प्र.10) खालील आकृती दाखवलेल्या आयताकार घनाकृतीचे घनफळ किती आहे? *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.