परिमिती शाब्दिक उदाहरणे .
Sign in to Google to save your progress. Learn more
मराठीच्या पुस्तकाची लांबी १६ सेंटीमीटर आणि रुंदी १२ सेंटीमीटर असेल, तर त्या पुस्तकाची परिमिती किती ? *
2 points
चौरसाकृती मैदानाची एक बाजू ९ मीटर लांबीची आहे, तर  त्या मैदानाची परिमिती किती ? *
2 points
आयताची लांबी ६ सेंटीमीटर आणि रुंदी ५ सेंटीमीटर असेल, तर त्या आयताची परिमिती किती असेल ? *
2 points
समभूज त्रिकोणाची एक बाजू ७ सेंटीमीटर लांबीची आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती ? *
2 points
चौकोनाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे ४ सेंटीमीटर, ७ सेंटीमीटर, ५ सेंटीमीटर व ८ सेंटीमीटर असतील, तर त्या आकृतीची परिमिती किती ? *
2 points
चौरसाच्या एका बाजूची लांबी ८ सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती ? *
2 points
एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे ४ सेंटीमीटर, ६ सेंटीमीटर व ९ सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती ? *
2 points
एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे ६ सेंटीमीटर, ९ सेंटीमीटर व १० सेंटीमीटर आहेत, तर त्रिकोणाची परिमिती किती ? *
2 points
एका आयताची लांबी ४ सेंटीमीटर व रुंदी ६ सेंटीमीटर असेल, तर त्या आयताची परिमिती किती ? *
2 points
चौरसाच्या एका बाजूची लांबी १२ सेंटीमीटर असेल, तर त्या चौरसाची परिमिती किती ? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.