५ : जिल्हा प्रशासन
निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड - इतर इयत्तांच्या उपलब्ध टेस्टसाठी लिंकवर क्लिक करा.
https://girishdarunte1.blogspot.com
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव : *
शाळेचे नाव : *
१) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख .......... असतो, त्याची नेमणूक राज्य शासन करते. *
1 point
२) तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी .......... असते. *
1 point
३) महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस .......... असतो. त्या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलिस अधिकारी असतो. *
1 point
४) शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी .......... असते. *
1 point
५) भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. *
1 point
६) न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते. *
1 point
७) जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला काय म्हणतात? *
1 point
८) आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? *
1 point
९) जिल्हाधिकारी यांची नेमणूक कोण करते? *
1 point
१०) प्रत्येक जिल्ह्यात दोन जिल्हाधिकारी असतात. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.