इयत्ता 9 वी भूगोल, 7 आंतरराष्ट्रीय वाररेषा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषा च्या कोणत्या दिशेला सुरू होतो? *
1 point
आंतरराष्ट्रीय वार रेषा मुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते? *
1 point
जागतिक संकेतांनुसार पृथ्वीवरील तारीख व वार आतील बदल कोणत्या रेखावृत्तावर *
1 point
जर 15॰ पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे 10 वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषा वर किती वाजले असतील? *
1 point
आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल? *
1 point
पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी किती तास लागतात? *
1 point
जपान कडून अमेरिके कडे जाताना .,..................असते. *
1 point
पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय? *
1 point
पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास साठी किती तास लागतात? *
1 point
आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडी च्या संदर्भात देखील................,....... महत्त्वाची ठरत आहे *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.