रयत प्रज्ञा शोध (R.T.S.) परीक्षा

=================================
                सराव परीक्षा क्रमांक 4
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
        विभागीय गुणवत्ता कक्ष
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
                 अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name.(In capital only) *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
 विषय -मराठी  ( प्रश्न -3   गुण -6 )
प्र.1) खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा अर्थ  'अपादान' आहे? *
2 points
प्र.2) ' शाळेत वेळेवर यावे ' या वाक्यातील "शाळेत " या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ कोणता ? *
2 points
प्र.3) तृतीया विभक्तीचा कारकार्थ ..........आहे. *
2 points
Sub- English       (  Questions- 3      Marks-6)
Q. 4.Use proper action word in the following sentence for the picture given below.                                              The boy is .....................a bicycle. *
2 points
Captionless Image
Q. 5.Use proper action word in the following sentence for the picture given below.                                                 He .............for school at 9 O' clock *
2 points
Captionless Image
Q.6 .Find proper past tense form of the verb " to rise " *
2 points
Captionless Image
विषय - बुद्धीमापन चाचणी                 ( प्रश्न-5    गुण - 10 )
सूचना :- पुढील माहितीचे वाचन करा व त्यावरील प्रश्नांच्या योग्य उत्तरावर क्लिक करा.                                                          प्रश्नसूचना 1)  रमेश व उमेश यांना इतिहास आवडतो.रोहित व रमेश यांना गणित आवडतो.रोहन व रोहित यांना इंग्रजी आवडतो.रोहन व रूपेश यांना भूगोल आवडतो.
प्र.7) फक्त दोनच विषय आवडणारी मुले किती आहेत ? *
2 points
प्र.8) माहितीमधील मुलांच्या आवडीचा विषय कोणता नाही  ? *
2 points
प्र.9) इतिहास व गणित विषय कोणाकोणाला आवडत नाही ? *
2 points
प्र.10) क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील ? *
2 points
प्र.11) नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात व नेम चुकल्यास 3 गुण कमी होतात निखिलने  20 वेळा प्रयत्न केले तेव्हा त्याला एकूण 60 गुण मिळाले तर त्याचे एकूण किती अचूक नेम लागले ? *
2 points
विषय-गणित       (  प्रश्न- 5  गुण- 10 )
प्र. 12)  खालीलपैकी कुठल्या पदावलीची किंमत 37 येते   Which of the following expression has the value 37 *
2 points
प्र.13) 5÷(5/2)-1/3  .......चे सरळरूप खालीलपैकी कोणते    The  simplest form of 5÷(5/2)-1/3 is.......? *
2 points
प्र.14)   -7/8 दशांश रूप खालीलपैकी कोणते   Which is the correct decimal form of -7/8 *
2 points
प्र.- पार्थ व शुभम यांनी ४ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये केलेल्या धावांचा जोडस्तंभालेख खाली दिला आहे. त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. (Runs Scored by Parth and Shubham in four one-day cricket matches are given in the joint bar graph below. Observe the graph and answer the following questions.)
जोडस्तंभालेख-१
प्र.15) पार्थच्या धावांची सरासरी कोणती? (What is the average runs scored by Parth?) *
2 points
प्र.16)पार्थ व शुभम यांच्या एकूण धावांचे गुणोत्तर कोणते?(What is the ratio of the total runs scored by Parth & Shubham) *
2 points
विषय- स.शास्त्र     ( प्रश्न- 5 गुण -10 )
प्र.17) शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात गावाला काय संबोधले जात असे ? *
2 points
प्र.18) महाराष्ट्रात भारूडाचे रचनाकार म्हणून कोणास ओळखले जाते ? *
2 points
Captionless Image
प्र.19) प्रत्येक भारतीय नागरिकाला बोलण्याचा हक्क दिला आहे, तो कोणत्या स्वातंत्र्यात समाविष्ट होतो ? *
2 points
प्र.20) सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर किती कि.ग्रॅ .हवेचा दाब असतो ? *
2 points
प्र.21) समुद्रसपाटीवर हवेचा दाब हा किती मिलिबार असतो ? *
2 points
Captionless Image
विषय- सा. विज्ञान        ( प्रश्न- 5  गुण- 10 )
प्र.22) एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे ....... होय. The minimum distance traversed by a moving body in one direction from the original point to reach the final point, is called ....... *
2 points
प्र.23)अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे SI व   MKS मापन पद्धतीचे एकक .......  हेच आहे. The unit of measurement of distance and displacement is ..... in the SI  as well as MKS system. *
2 points
प्र.24) त्वरण या सदिश राशीचे एकक ...... असे आहे .. The unit of acceleration is ........ *
2 points
Captionless Image
प्र.25) विद्युतप्रभाराला धन प्रभार आणि ऋण प्रभार अशी नावे  --------या शास्त्रज्ञाने दिली. The scientist  --------named the electric charges positive charge and negative charge. *
2 points
Captionless Image
प्र.26) अँबरला ग्रीक भाषेत --------- म्हणतात.Amber is called ------in the Greek language . *
2 points
विषय - सा.ज्ञान       ( प्रश्न- 4 गुण - 8 )
प्र.27) महर्षी कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती पदवी देऊन सन्मानित केले ? *
2 points
Captionless Image
प्र.28) महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय ? *
2 points
प्र.29)" फुगाकू "जगातील सर्वात वेगवान महासंगणक (Super computer)कोणत्या देशाने तयार केला आहे ? *
2 points
प्र.30)स्वच्छ सर्वेक्षण 2020 नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ? *
2 points
Captionless Image
 पुढील आठवड्यातील अध्ययनासाठी कृती आराखडा ----
 प्रतिसादाबद्दल धन्यवाद .......
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.