ऑनलाईन अभ्यास  इयत्ता 4 थी विषय मराठी पाठ 3 आम्हालाही हवाय मोबाईल
www.mhschoolteacher.blogspot.in 
 शैक्षणिक ब्लॉग व युट्युब चॅनल
ऑनलाईन सराव चाचणी  निर्मिती निलेश लटपटे प्राथमिक शिक्षक जिंतूर  
Чтобы сохранить изменения, войдите в аккаунт Google. Подробнее…
प्रश्न 1) पाठातील मुलगी आईकडे काय मागत आहे ? *
1 балл
प्रश्न 2) दादा मोबाईल कोठे घेऊन जातो ? *
1 балл
प्रश्न 3) पाठातील मुलीच्या बाबाकडे किती मोबाईल आहेत असे ती म्हणते ? *
1 балл
प्रश्न 4) पाठातील मुलीचा दादा अभ्यास करायला कुठे जात असतो ? *
1 балл
प्रश्न 5) पुढच्या महिन्यात कोणाचा वाढदिवस येणार आहे ? *
1 балл
प्रश्न 6) विरुद्धार्थी शब्द लिहा,   कधीकधी ---------? *
1 балл
प्रश्न 7) विरुद्धार्थी शब्द लिहा,   जयंती ---------? *
1 балл
प्रश्न 8 ) पाठातील मुलीला  मोबाईल कशासाठी हवा आहे ? *
1 балл
प्रश्न 9) विरुद्धार्थी  शब्द लिहा,   दिवस  ---------? *
1 балл
प्रश्न 10)  विरुद्धार्थी शब्द लिहा,   हसणे  ---------? *
1 балл
Отправить
Очистить форму
Компания Google не имеет никакого отношения к этому контенту.