३ : पृथ्वी आणि जीवसृष्टी
निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड - इतर इयत्तांच्या उपलब्ध टेस्टसाठी लिंकवर क्लिक करा.
https://girishdarunte1.blogspot.com
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव : *
१) पृथ्वीच्या पाण्याखालीही ....... असते. *
1 point
२) ओहोळ, नद्या जोडल्या जाऊन महासागर बनतात. *
1 point
३) ....... प्रदेशात सूर्याच्या उष्णतेने बर्फाचे पाणी बनते. *
1 point
४) कांगारु फक्त ...... खंडात आढळतो. *
1 point
५) जमिनीच्या उतारावरुन सरकणा-या बर्फाच्या थरांची हिमनदी बनते. *
1 point
६) हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी खालील पैकी कोणत्या? *
1 point
७) बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या पांढऱ्या केसांचा प्राणी कोणता ? *
1 point
८) पृथ्वीच्या तपांबराच्या बाहेरील थराला ........ म्हणतात. *
1 point
९) रतन सप्तशृंगीचा डोंगर चढून जातो. या वाक्यात भूरूपदर्शक शब्द कोणता ? *
1 point
१०) जमिनीच्या सलग आणि मोठ्या भागास .......... म्हणतात. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.