भूमिती (कोन)
निर्मिती
सौ.प्रिया जयराज मांडवकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रभानवल्ली नं.१
ता. लांजा जि. रत्नागिरी
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्यांचे नाव *
शाळेचे नाव *
90 अंशापेक्षा लहान कोनाला ......... म्हणतात? *
2 points
90 अंशापेक्षा मोठया कोनाला ......... म्हणतात? *
2 points
90 अंश माप असणाऱ्या कोनाला ......... म्हणतात? *
2 points
कोन कशाच्या साह्याने मोजतात? *
2 points
60 अंश माप असलेला कोन कोणता? *
2 points
खालील पैकी विशाल कोन कोणता? *
2 points
खालीलपैकी काटकोन कोणता? *
2 points
खालीलपैकी लघुकोन कोणता? *
2 points
30 अंश, 40 अंश, 75 अंश, 120 अंश, 95 अंश यात किती विशाल कोन आहेत? *
2 points
सर्वसाधारण पणे भिंतीच्या कोपऱ्यात कोणता कोन तयार होतो? *
2 points
घड्याळात 10 वाजलेले असताना तास काटा व मिनिटं काटा यात कोणता कोन झालेला असतो? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.