5 वी, 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 चाचणी-99
बुद्धिमत्ता -  सामाजिक बुद्धिमत्ता

Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव *

प्र.1. शाळेत विज्ञान मेळावा आयोजित केला आहे. तुमच्याकडे स्वयंसेवकाची जबाबदारी आहे. कोणती कृती कराल ?

*
1 point

प्र.2. पुरातन वस्तुंचे संग्रहालय पहायला गेले असता तुम्ही कोणती कृती कराल ?

*
1 point

प्र.3. शाळा संपल्यानंतर तुमच्या पाण्याच्या बाटलीत पाणी शिल्लक आहे. तुम्ही काय कराल?

*
1 point

प्र.4. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी तुम्ही काय कराल ?

*
1 point

प्र.5. मित्राकडे खेळायला जायचे आहे. शेजारच्या काकूंना औषधे आणायला बाहेर जायचे आहे. त्यांच्या घरात आजी आजारी आहे. तुम्ही काय कराल ?

*
1 point

प्र.6. जॉन एस.टी. बसने प्रवास करत आहे. त्याने एस.टी. बसमध्ये भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या तर कोणती कृती योग्य ठरेल?

*
1 point

प्र.7. उन्हाळ्याच्या दिवसात स्वातीच्या घरामध्ये भरपूर प्रकाश असतांना स्वातीच्या आईने विजेचा दिवा चालू केला. अशावेळी स्वातीची कोणती कृती योग्य ठरेल?

*
1 point

प्र.8. तुमच्या शाळेची सहल रायगड किल्ला बघण्यासाठी गेली आहे. रायगड किल्ला परिसरात खालीलपैकी तुमची कोणती कृती योग्य ठरेल ?

*
1 point

प्र.9. गावात शाळेमार्फत स्वच्छता अभियान राबवायचे आहे. अशा प्रसंगी तुम्ही काय कराल ?

*
1 point

प्र.10. भूकंपग्रस्तांना मदत करायची आहे. अशावेळी तुम्ही काय कराल ?

*
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.