घटक 4 - तर्कसंगती व अनुमान  ( वय )
शिष्यवृत्ती/प्रज्ञाशोध परीक्षा तयारी
विषय - बुद्धिमत्ता
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. आश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे .5 वर्षापूर्वी आश्विनचे वय 11 वर्ष होते ; तर 5 वर्षानंतर  अश्विन व राणी यांच्या अवयातील फरक किती ? *
2 points
2. सविता तिच्या आई पेक्षा 27 वर्षांनी लहान आहे .त्या दोघींच्या वयाची बेरीज 49 वर्ष असेल तर सविताच्या आईचे वय किती  ? *
2 points
3. रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे .दोघांच्या वयातील फरक 16 वर्ष आहे ,तर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती   ? *
2 points
4. अशोकाचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व आजयाच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे .सुरेशचे वय 10 वर्ष असल्यास अजयचे वय किती    ? *
2 points
5. दिलीप व मधु यांच्या वयात 12 वर्षाचे अंतर आहे .मधु दिलीप पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे , तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती असेल  ? *
2 points
6. स्वप्नीलची बहिण पिंकी त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे आणि त्याची आई पिंकीच्या वयाच्या तिप्पट आहे .आईचे वय 42 वर्ष असल्यास स्वप्नीलचे आजचे वय किती   ? *
2 points
7. प्रणालीचे वय तिच्या आईच्या वयाच्या 1/3 पेश 4 ने जास्त आहे व तिच्या मावशीच्या वयाच्या 1/2 पेक्षा 4 ने कमी आहे .प्रणालीच्या आईचे वय 36 वर्ष असल्यास तिच्या मावशीचे वय किती    ? *
2 points
8.वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 38 वर्ष.7 वर्षानंतर त्याच्या वयातील फरक 22 वर्ष असेल तर मुलाचे त्या वेळेचे वय किती    ? *
2 points
9.अजयचे वय  रमेशचे वयाच्या 1/3 पट आहे .दोघांच्या वयाची बेरीज 24 वर्ष असल्यास ,रमेश चे वय किती  ? *
2 points
10.छायाचे वय प्रीतीच्या वयाच्या निमपट आहे .दोघांच्या वयातील फरक 15 वर्ष असल्यास ,त्यांच्या वयाची बेरीज किती  ? *
2 points
11.मोनिकाचे वय तिच्या आईच्या वयाच्या 1/3 पट असून दोघींच्य अवयाची बेरीज 48 वर्ष असल्यास , मोनिकाच्या आईचे वय किती   ? *
2 points
12.सचिन व सौरभ यांच्या वयाची बेरीज 19 वर्ष आहे .सौरभ सचिन पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर सचिनचे वय किती   ? *
2 points
13. सदनंदाचे वय अनंताच्या 1/3 पट आहे .चंद्रकांतचे वय अनंतच्या वयाच्या दीडपट आहे व धनाजीचे  वय सदनंदाचे वयाच्या दुप्पट आहे .जर धनाजीचे वय 12 वर्ष असल्यास चंद्रकांतचे वय काय     ? *
2 points
14. मोहिनी , रोहिणी व नलिनी यांच्या आजच्या वयाची बेरीज 47 वर्ष आहे ,तर 3 वर्षा अगोदर तिघींच्या वयाची बेरीज किती असेल   ? *
2 points
15. सागर , आकाश , मयुरी , चैताली ही  भावंडे आहेत .मायुरीचे वय चैतालीच्या वयाच्या दीडपट आहे .सागराचे वय मयुरीच्या वयाच्या दुप्पट आहे आणि आकाशाचे वय चैतालीच्या वयाच्या तिप्पट आहे ,तर या चौघात  जुळी भावंडे कोणती   ? *
2 points
16. माझ्या पेक्षा माझा भाऊ 3 वर्षांनी मोठा असून त्याचे वय 21 वर्ष आहे , तर माझे वय किती ?                   *
2 points
17. रोहितच भाऊ रोहितच्या  वयाच्या दुपटीपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे , जर रोहितच्या भावाचे वय 28 वर्ष असेल तर रोहितचे वय किती  ?                   *
2 points
18. एका व्यक्तीचे 0 वर्षानंतरचे वय त्याच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट आहे .तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती  ?                   *
2 points
19. आदित्यचे वय अथर्वच्या वयाच्या तिप्पट आहे .दोघांच्या वयातील फरक 8 वर्ष असल्यास दोघांच्या वयाची बेरीज किती  ?                   *
2 points
20. राज त्याच्या बहिणीपेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे .7 वर्षापूर्वी त्याच्या वयाची बेरीज 35 वर्ष होती ,तर राजाचे वय किती   ?                   *
2 points
21. शमल व तिची बहिण कोमल यांच्या वयात 5 वर्षाचे अंतर आहे .त्यांच्या दोघींच्या वयाच्या बेरजेच्या तिप्पट त्याच्या आईचे वय आहे .आईचे वय 39 वर्ष असेल तर शमलचे वय किती    ?                   *
2 points
22. सचिन व सौरभ यांच्या 8 वर्षापूर्वीच्या वयात 3 वर्षाचे अंतर होते .आणखी 4 वर्षानंतर साचीनचे वय 45 वर्ष होईल .तर त्यांच्या त्या वेळेच्या वयाची किमान बेरीज किती     ?                   *
2 points
23. सोमनाथ म्हणाला  , मी माझ्या आईपेक्षा 21 वर्षांनी लहान आहे तर माझ्या बहिणीपेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे .सोमनाथचे आजचे वय 14 वर्ष असेल तर तिघांच्या  वयाची बेरीज किती     ?                   *
2 points
24. शाम  राम पेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे .दोघांच्या वयाच्या  तिप्पट वय असणारा स्वरूप आणखी 4 वर्षांनी 61 वर्षाचा होईल तेंव्हा शाम चे वय किती असेल  ?                   *
2 points
25. एका कुटुंबात  4 सदस्य आहेत .त्यांच्या वयाची सरासरी 35 वर्ष आहे .बाबांचे वय 55 वर्ष आहे जे आईपेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे .मुलाचे वय 16 वर्ष असल्यास कुटुंबातील उर्वरित सदस्यांचे वय किती  ?                   *
2 points
26. आजोबाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आणि नातवाच्या वयाच्या सातपट आहे .नातवाचे वय आणखीन 2 वर्षानंतर 16 वर्ष होईल तर त्यावेळी वडिलांचे वय किती ?                   *
2 points
27. राधाई तिच्या मुलीपेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे .मुलीचे वय आणखी 10 वर्षांनी 24 वर्ष होईल तेंव्हा राधाई आणि तिची मुलगी यांच्या वयाची बेरीज किती होईल ?                   *
2 points
28. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक 23 वर्ष आहे तर मुलाचे 2 वर्षानंतरचे वय किती वर्ष असेल ?                   *
2 points
29. मुलाचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या अर्ध्यापटीपेक्षा 4 ने कमी असून मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे ,जर आईचे आजचे 42 वर्ष असल्यास मावशीचे 2 वर्षापूर्वीचे वय किती वर्ष असेल  ?                   *
2 points
30. अजय विजय पेक्षा  12 वर्षांनी लहान आहे ,तर 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती असेल   ?                   *
2 points
31. अमेयचे वय राम च्य वयाच्या निमपट आहे दोघांचे वयातील फरक 15 वर्ष असल्यास त्यांच्या वयाची बेरीज किती असेल   ?                   *
2 points
32. चिंटू व पिंटू यांच्या आजच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे चिंटूचे आजचे वय 14 वर्ष असल्यास पिंटूचे 3 वर्षापूर्वीचे वय किती वर्ष असेल    ?                   *
2 points
33. सुजल सोहम पेक्षा  7 वर्षांनी लहान आहे ,सोहमाचे वय 13 वर्ष असल्यास सुजालाचे आजचे वय काय   ?                   *
2 points
34. राम ,शाम व रोहन यांच्या आजच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे ,तर आणखीन 5 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल    ?                   *
2 points
35. दीपालीचे वय रामूच्या वयाच्या 1/3 पट आहे ,शामुचे वय रामूच्या वयाच्या दीडपट आहे व सुमाचे वय दीपालीच्या वयाच्या दुप्पट आहे  जर सुमाचे वय 12 वर्ष असल्यास शामुचे वय काय     ?                   *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.