शिष्यवृत्ती परीक्षा,इयत्ता-पाचवी,विषय- गणित, टेस्ट क्र. 5 
अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी 
pkguruji.com आयोजित  पाचवी शिष्यवृत्ती परीक्षासाठी टेस्ट तयार  केली असून सर्वांनी खालील  चाचणी सोडवावी .सदर चाचणी शिष्यवृत्ती परीक्षेस उपयुक्त असून अतिशय दर्जेदार, महत्वाच्या व उपयुक्त प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला आहे.वर्षाच्या शेवटी शिष्यवृत्ती परीक्षेनंतर सर्वाना सहभागाचे आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. view score ला click करुन निकाल हि त्वरित पहा.
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
51325 या संख्येतील शतक व एकक स्थानांच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यामधील फरक किती आहे ?
*
2 points
273597 या संख्येतील सात या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे ?
*
2 points
71698 या संख्येतील सात ,आठ व सहा या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ?
*
2 points
80341 या संख्येतील शून्य व एक या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती ?
*
2 points
पुढील संख्या पैकी कोणत्या संख्येतील चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे?
*
2 points
 25367 या संख्येतील तीन व सहा या अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती असेल?
*
2 points
40 लाख 56 हजार 784 या संख्येतील चार च्या स्थानिक किमतीची बेरीज पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा तिने जास्त आहे?
*
2 points
पाच लाख 45 हजार 35 या संख्येमधील दश हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती?
*
2 points
पुढीलपैकी कोणत्या संख्येतील एक या अंकाची स्थानिक किंमत एक लाख आहे ?
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.