Shri Shivaji Arts, Commerce & Science College Akot. Student Satisfaction Survey (SSS) 2024-25
Instructions to fill the questionnaire
● All questions should be compulsorily attempted.
● Each question has five responses, choose the most appropriate one.
● The response to the qualitative question no. 21 is student’s opportunity to give suggestions or improvements; she/he can also mention weaknesses of the institute here.
प्रश्नावली भरण्याच्या सूचना
● सर्व प्रश्नांची उत्तर देणे गरजेचे आहे
● प्रत्येक प्रश्नाला पाच प्रतिसाद आहेत, सर्वात योग्य निवडा.
●गुणात्मक प्रश्न क्रमांकावरील प्रतिसाद म्हणजे विद्यार्थ्यांना सूचना किंवा सुधारणा या संबंधित सूचना देण्याची संधी आहे . ती / तो येथे संस्थेतील कमकुवतपणा/ सूचना किंवा सुधारणा देखील नमूद करू शकतात.