५. फुलपाखरु (दुसरी मराठी)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता दुसरी
विषय - मराठी
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
नाव संपूर्ण लिहावे.
शाळेचे नाव *
खालील रकान्यात शाळेचे नाव लिहावे.
तालुका *
खालील रकान्यात तालुक्याचे नाव लिहावे.
जिल्हा *
खालील रकान्यात जिल्ह्याचे नाव लिहावे.
1. फुलांच्या दुनियेत कोण दंग आहे? *
2 points
2. फुलांचे रंग कोण टिपत आहे? *
2 points
3. फुलावर बसून खुदकन कोण हसते? *
2 points
4. फुलांचे रंग पंखांना कोण फासते? *
2 points
5. फुलावर कोणत्या रंगाचे ठिपके आहेत? *
2 points
6. सुंदर कमान कोणत्या रंगाची आहे? *
2 points
7. फुलपाखराच्या पंखांना कशाचे रंग आहेत? *
2 points
8. फुलपाखरू रंग कसे टिपत आहे? *
2 points
9. फुलपाखरू कसे हसते? *
2 points
10. सोनेरी रंगाची सुंदर ........ *
रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा.
2 points
11. फुलपाखरू कोठे दंग होते? *
2 points
12. फुलपाखरू कोठे बसते? *
2 points
13. फुलांचे रंग ............ फासते. *
रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा.
2 points
14. लाल रंगाची खालीलपैकी कोणती वस्तू आहे? *
2 points
15. हिरव्या रंगाची खालीलपैकी कोणती वस्तू आहे? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.