सामान्य ज्ञान चाचणी क्र. 31 (08/01/2022)
श्री. अविनाश संपत कर्पे, (देऊर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठारगाव, ता.कोरेगाव (९८५०२२२७५०)
In Google anmelden, um den Fortschritt zu speichern. Weitere Informationen
विद्यार्थ्याचे नाव ; *
इयत्ता *
जिल्हा *
तालुका *
शाळेचे नाव *
ई मेल
१) कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत करोना विषाणूचा मुख्य व्हेरीयंट कोणता ? *
2 Punkte
2) अनाथांची माय म्हणून परिचित व्यक्ती कोण  ? (चित्र ओळखा.) *
2 Punkte
Bild ohne Titel
३) हबल काय आहे ? *
2 Punkte
Bild ohne Titel
४) प्रजाती माझी गवताचा प्रकार, शेतात वाढतो उंच आकार , र्स माझा मधुर फार, गोड स्फटिक पदार्थ होतो तयार, लागवड होतात पेर्यापासून, कागदाची निर्मिती टाकावू पदार्थातून ..ओळखा मी कोण ? *
2 Punkte
५) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता? *
2 Punkte
६) संकटकाळी पोलिसांची मदत मागण्यासाठी कोणत्या नंबरवर संपर्क कराल?   *
2 Punkte
७) जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? *
2 Punkte
८) आरोग्य क्षेत्रातील महत्वाच्या 'पेसमेकर' चे प्रमुख कार्य कोणते? *
2 Punkte
९) इंग्रजी ग्रेगरियन वर्षातील शेवटचा महिना कोणता? *
2 Punkte
१०) आपली सामान्य ज्ञान टेस्ट दर आठवड्याने प्रसारित होते, म्हणून त्यास काय म्हणाल ? *
2 Punkte
Senden
Alle Eingaben löschen
Geben Sie niemals Passwörter über Google Formulare weiter.
Dieser Inhalt wurde nicht von Google erstellt und wird von Google auch nicht unterstützt.