JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
सातवी गणित टेस्ट क्र.15 . पायथागोरसचा सिद्धान्त
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सातवी
विषय - गणित
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
संपूर्ण नाव लिहावे.
Your answer
शाळेचे नाव
*
शाळेचे नाव लिहावे.
Your answer
1. काटकोन त्रिकोणात .............. वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो.?
*
2 points
कर्णाचा
बाजूचा
2. ΔABC मध्ये ∠C = 90°, l(AC) = 5 सेमी आणि l(BC) = 12 सेमी, तर l(AB) = किती ?
*
2 points
16 सेमी
23 सेमी
15 सेमी
13 सेमी
3. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असेलतर त्याला .......... म्हणतात.?
*
2 points
पायथ ागोरसचे चौकुट
पायथ ागोरसचे त्रिकुट
4. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे 3 सेमी व 4 सेमी आहेत तर कर्णाची लांबी किती ?
*
2 points
8
6
7
5
5. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे9 सेमी व 40 सेमी आहेत तर कर्णाची लांबी किती ?
*
2 points
46
41
42
45
6. एका काटकोन त्रिकोणात कर्ण 17 सेमी लांबीचा व काटकोन करणाऱ्या बाजूपैकी 1 बाजू 8 सेमी असेल तर दुसरी बाजू किती लांबीची असेल ?
*
2 points
16
11
15
18
7. एका काटकोन त्रिकोणात कर्ण 61 सेमी लांबीचा व काटकोन करणाऱ्या बाजूपैकी 1 बाजू 60 सेमी असेल तर दुसरी बाजू किती लांबीची असेल ?
*
2 points
11
15
16
18
8. 11, 12, 15 अशा बाजू असणारा काटकोन त्रिकोण होईल का ?
*
2 points
नाही
होय
9. 1.5, 1.6, 1.7 अशा बाजू असणारा काटकोन त्रिकोण होईल का ?
*
2 points
नाही
होय
10. 40, 20, 30 अशा बाजू असणारा काटकोन त्रिकोण होईल का ?
*
2 points
नाही
होय
11. 5 , 12 , 13 हे त्रिकुट आहे का ?
*
2 points
होय
नाही
12. 2, 4, 5 हे त्रिकुट आहे का ?
*
2 points
नाही
होय
13. 4, 7, 8 हे त्रिकुट आहे का ?
*
2 points
होय
नाही
14. 9, 40, 41 हे त्रिकुट आहे का ?
*
2 points
होय
नाही
15. 11, 60, 61 हे त्रिकुट आहे का ?
*
2 points
होय
नाही
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report