४. १ ते १०० या संख्यांवर आधारित प्रश्न .....
Sign in to Google to save your progress. Learn more
 Name *
School Name *
१ ते ४० पर्यन्तच्या किती सम संख्या आहेत ? *
2 points
११ ते ३० पर्यन्तच्या किती सम संख्या आहेत ? *
2 points
१ ते १०० या संख्या मध्ये एकक स्थानी ० असलेल्या एकूण किती संख्या आहेत ? *
2 points
१ ते ३० मधील ६ च्या पटीतील संख्या किती ? *
2 points
१ ते १०० मधील ९ च्या पटीतील संख्या किती ? *
2 points
४० ते ९२ पर्यंतच्या संख्येत एकेक स्थानी एक हा अंक असणाऱ्या संख्या किती ? *
2 points
१ ते १०० या संख्या मध्ये ५ हा अंक किती वेळा येतो ? *
2 points
एकेक स्थानीं १ ते ९ या पैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण संख्या किती ? *
2 points
७१ ते ८५ पर्यतच्या संख्या मध्ये ७ च्या पटीतील किती संख्या आहेत ? *
2 points
१० ते ९९ या दोन अंकी संख्या पैकी ____सम संख्या व ___ विषम संख्या आहेत ? *
2 points
१ ते १०० पर्यतच्या संख्या मध्ये ___सम व ____विषम संख्या आहेत ? *
2 points
१ ते १०० या संख्या मधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणकारी किती ? *
2 points
१ ते १०० या संख्या मध्ये १२ च्या पटीतील एकूण संख्या किती ? *
2 points
१ ते १०० पर्यतच्या एकूण २ अंकी संख्या किती ? *
2 points
१ ते १०० पर्यतच्या एकूण ३ अंकी संख्या किती ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.