९ : दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये
निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड - इतर इयत्तांच्या उपलब्ध टेस्टसाठी लिंकवर क्लिक करा.
https://girishdarunte1.blogspot.com
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव : *
शाळेचे नाव :
१) .......... भाषेतील संघम साहित्यात चेर, पांडय, चोळ या राज्यसत्तांचा उल्लेख आहे. *
1 point
२) पांड्य राज्याचा विस्तार आजच्या .......... राज्यात होता. *
1 point
३) .......... हे पांड्य राज्याची राजधानी होती. *
1 point
४) सातवाहन घराण्याची प्रतिष्ठान म्हणजे .......... ही राजधानी होती. *
1 point
५) राजा सिमुक .......... घराण्याचा संस्थापक होता. *
1 point
६) पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला घाटरस्ता कासाराघाट या नावाने ओळखला जातो. *
1 point
७) गौतमीपुत्राचा उल्लेख कोणत्या लेखात त्रिसमुद्रतोयपीतवाहन असा केला आहे? *
1 point
८) हाल नावाच्या सातवाहन राजाचा कोणता ग्रंथ  माहाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे? *
1 point
९) बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे कोणत्या राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली? *
1 point
१०) सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत असत? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.