6. आपल्या गावाची ओळख 3
विषय परिसर अभ्यास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
कोणत्या किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो? *
2 points
राजगुरू यांचा जन्म कोठे झाला? *
2 points
कोणाची स्मृती म्हणून खेड या गावास राजगुरुनगर असे नाव देण्यात आले? *
2 points
धामण वृक्ष मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धामणगाव हे नाव पडलेले गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
जागतिक वारसा दिन म्हणून कोणता दिवस ओळखला जातो? *
2 points
पुणे जिल्ह्यातील जेजुरी व अहमदनगर जिल्ह्यातील मढी ही तीर्थक्षेत्रे कोणत्या प्राण्यांच्याबाजारासाठी प्रसिद्ध आहे? *
2 points
नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तीर्थक्षेत्री घोडे आणि गाढवे यांचा बाजार भरतो? *
2 points
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा :ऐतिहासिक वास्तू हा आपला..........ठेवा आहे *
2 points
दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक......... बाजारावर अवलंबून असतात *
2 points
संत गाडगेबाबांनी किर्तनाद्वारे........केली *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.