इयत्ता 6 वी  भूगोल 9. ऊर्जा साधने चाचणी 1
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
पुढील कार्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरावे लागेल?:            सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येतील अशी स्वयंपाकाची उपकरणे- *
2 points
पुढील कार्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरावे लागेल?:             सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे- *
2 points
पुढील कार्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरावे लागेल?:             रोहनला पतंग उडवायचा आहे *
2 points
पुढील कार्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरावे लागेल?:             आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण करायचे आहे. *
2 points
पुढील कार्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरावे लागेल?:             रामला कपड्यांना इस्त्री करायची आहे *
2 points
दगडी कोळसा प्रामुख्याने कोठे वापरला जातो ? *
2 points
भूपुष्ठापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचे अंतर किती किमी आहे ? *
2 points
पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक ३२ मीटरला १°  वाढते ? *
2 points
पृथ्वीच्या केंद्रापाशी तापमान ________  असते ? *
2 points
राजस्थान राज्यातील कोळसा क्षेत्र ; *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.