इयत्ता - ६ वी - मराठी       १. सायकल म्हणते, मी आहे ना!
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) पुढीलपैकी इंधन वाचवणारे वाहतुकीचे साधन कोणते ? *
2 points
2) सायकलचा शोध कोणत्या साली लागला ? *
2 points
3) सायकलला लोक दुसऱ्या कोणत्या नावाने हाक मारतात? *
2 points
4) सायकलचा शोध कोणत्या देशात लागला ? *
2 points
5) सायकलचा शोध कोणी लावला ? *
2 points
6) पुढीलपैकी कोणते विधान सायकलच्या बाबतीत सर्वात जास्त खरे आहे? *
2 points
7) ट्रिंग ट्रिंग हा आवाज कोणत्या वाहनाशी संबंधित आहे ? *
2 points
8) पुढीलपैकी असे कोणते वाहतुकीचे साधन आहेत ज्यामुळे व्यायाम सुद्धा होतो ? *
2 points
9) 'हातभार लागणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? *
2 points
10) वाहतुकीच्या साधनांमुळे होणारे दुष्परिणाम कोणते ? *
2 points
11) खालीलपैकी सायकल चालवण्याचा फायदा कोणता नाही? *
2 points
12) खालीलपैकी सायकलचा भाग कोणता? *
2 points
13) 'तो हिमालय पर्वत चढला' या वाक्यातील विशेषनाम कोणते? *
2 points
14) 'माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले' या वाक्यात किती नामे आली आहेत? *
2 points
15) 'रखडत चालणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.