T.Y.B.A-GE-Indian Economics Envirnment-II-Unit Test-2nd
Name of the student *
Mobile Number *
प्रश्न 1 ला. भारतीय कर रचना ही .................स्वरूपाची आहे. *
2 points
प्रश्न 2 रा.  विविध प्रकारच्या जवळ जवळ पैशाच्या सहाय्याने कर्जाची देवाण घेवाण करणार्‍या वेगवेगळ्या उद्योग संस्था व वित्तीय संस्थांना सामूहिकपणे नाणेबाजार असे म्हणतात. ही व्याख्या कोणी केली आहे ?     *
2 points
प्रश्न 3 रा.  मध्यम व दीर्घकालीन कर्जाचे व्यवहार करणार्‍या धनको व ऋणकोच्या संघटित स्वरूपाला भांडवल बाजार असे म्हणतात. ही व्याख्या कोणी केली आहे ?   *
2 points
प्रश्न 4 था.स्वायत्त व कायदेशीर स्वरूप असलेल्या  SEBI ची स्थापना कधी करण्यात आली ? *
2 points
प्रश्न 5 वा. सेबी चे नियंत्रणात्मक कार्ये कोणती ?   *
2 points
प्रश्न 6 वा. FEMA चे दीर्घरूप----------हे आहे.     *
2 points
प्रश्न 7 वा. चलनविषयक धोरण -------राबविते.   *
2 points
प्रश्न 8 वा. प्रत्यक्ष करामध्ये ------करांचा समावेश होतो ?   *
2 points
प्रश्न 9 वा. अप्रत्यक्ष करामध्ये ------करांचा समावेश होतो ?   *
2 points
प्रश्न 10 वा. शासनाला प्राप्त होणारा महसूल पुढील कोणत्या पद्धतीचा असतो ?   *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report