I can speak - Part 21 | वाक्यात वारंवार येणारे शब्द-१
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही I Can Speak हा उपक्रम सुरु केला आहे. विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण वाढावे, इंग्रजी वाचनातील अडचणी दूर व्हाव्यात व इंग्रजी विषयाची भीती नाहीशी व्हावी या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.