पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा चाचणी क्र.२४. कार्यात्मक व्याकरण - वचन(आठवी मराठी)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता आठवी
विषय - मराठी
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
१. पुढीलपैकी वचन बदलानुसार चुकीची जोडी ओळखा. *
2 points
२. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम ओळखा. *
2 points
३.वचन म्हणजे काय? *
2 points
४. `नशीब' या नामाचे वचन ओळखा. *
2 points
५. `खडे' या नामाचे वचन ओळखा. *
2 points
६. पुढीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. *
2 points
७. पुढीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. *
2 points
८. पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. *
2 points
९. `स्थान' या नामाचे वचन ओळखा. *
2 points
१०. 'गप्पा' या नामाचे वचन ओळखा. *
2 points
११. योग्य पर्याय निवडुन वचन बदला-पावित्र्य *
2 points
१२. योग्य पर्याय निवडुन वचन बदला-पातळी *
2 points
१३. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. *
2 points
१४.पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. *
2 points
१५. पुढीलपैकी वचन बदलानुसार चुकीची जोडी ओळखा. *
2 points
१६. अधोरेखित नामाचे वचन ओळखा - मु॒ख्य॒मं॒त्री॒ जिल्हा परिषदेस भेट देणार आहेत. *
2 points
१७. अधोरेखित नामाचे वचन ओळखा - तो प्रसंग पाहून माझ्या अंगावर रो॒मां॒च॒ उभे राहिले. *
2 points
१८. अधोरेखित नामाचे वचन ओळखा - शेतकऱ्याने आपल्या खळ्यात धान्याची रा॒स॒ लावली. *
2 points
१९. अधोरेखित नामाचे वचन ओळखा - माझे गु॒रु॒जी॒ मला छान शिकवतात. *
2 points
२०. पुढीलपैकी कोणत्या दोन पर्यायांतील नामे नेहमीच अनेकवचनीच असतात. *
2 points
२१. पुढीलपैकी कोणत्या दोन पर्यायांतील नामे दोन्ही वचनात सारखीच असतात? *
2 points
२२. पुढीलपैकी कोणत्या दोन पर्यायांतील नामे निश्चितपणे एकवचनी आहेत. *
2 points
२३. शा॒खा॒मृ॒ग॒ या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धलिंगी नाम कोणते? *
2 points
२४. पुढीलपैकी विरुद्धलिंगी जोडी ओळखा. *
2 points
२५.पुढीलपैकी विरुद्धलिंगी जोडी ओळखा. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.