संख्येचा लहानमोठेपणा (क्रमसंबंध)
Sign in to Google to save your progress. Learn more
योग्य पर्याय निवडून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
मराठी माध्यमसाठी व्हिडिओ. सौजन्य Digital sakshar, अधिक माहितीसाठी YouTube ला भेट द्या.
1) खाली दिलेल्या उदाहरणासाठी <, > व = यांपैकी योग्य चिन्ह निवडा *
2 points
Captionless Image
2) ज्या धन संख्येमध्ये अंक जास्त असतात ती संख्या कमी अंक असलेल्या धन संख्येपेक्षा .... असते. *
2 points
3) रामजवळ 7,12,000 रुपये व श्यामजवळ 7,10,000 रुपये आहेत, तर कोणाकडे कमी रुपये आहेत? *
2 points
4) 35,80,177 आणि 35,88,172 या दोन संख्यांची तुलना करताना कोणत्या स्थानाचा विचार केला पाहिजे? *
2 points
5) एका गावात 12,500 स्त्रिया व 13,700 पुरुष आहेत, तर पुरुष स्त्रियांपेक्षा कितीने जास्त आहेत? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.