इयत्ता 4 थी गणित,11 मापन
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
१ सेंटिमीटर = ....... मिलिमीटर. *
1 point
१ किलोमीटर = ......... मीटर *
1 point
१ मीटरचा अर्धा म्हणजे ........ सेंटीमीटर. *
1 point
पाऊन मीटर म्हणजे ....... सेमी. *
1 point
१ मीटरचा पाव म्हणजे ....... सेमी. *
1 point
चार किलो ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ? *
1 point
पावणेदोन किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ? *
1 point
१ लिटर म्हणजे ......... मिलिमीटर. *
1 point
बागेतील चालण्याच्या रस्त्यावरून एक फेरी पूर्ण केली की २५० मीटर चालणे होते. अजितचे आजोबा त्या रस्त्यावरून रोज चार फेऱ्या मारतात तर आजोबा रोज किती किलोमीटर चालतात ? *
1 point
एक लिटर पेट्रोलला ७० रुपये याप्रमाणे अडीच लिटर पेट्रोलची किंमत किती ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.