सराव चाचणी क्र.11 गणित
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
             8275458483
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} सात दशक व सात एकक म्हणजे किती?
2 points
Clear selection
2} मीनाने आपल्या डब्यातील १४ पेढ्यांनपैकी ६ पेढे वाटले तर मीनाकडे किती पेढे शिल्लक राहिले ?
2 points
Clear selection
3} खालील नोट किती रुपयांची आहे?
2 points
Captionless Image
Clear selection
4} ५ व ७ हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार होईल?
2 points
Clear selection
5} खालील उदाहरण सोडवा?
2 points
Captionless Image
Clear selection
6} खालीलपैकी कोणत्या संख्येचा एककक वेगळा आहे?
2 points
Clear selection
7} इंग्रजी वर्षातील चौथा महिना कोणता आहे?
2 points
Clear selection
8 } पर्यायांमधून चुकीची जोडी शोधा.
2 points
Clear selection
9} चौकटीमध्ये कोणता अंक येईल?
2 points
Captionless Image
Clear selection
10} मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.