TEST 2 उतारा
व त्यावर आधारित प्रश्न
उतारा व त्यावर आधारित प्रश्न या उपघटक अंतर्गत प्रश्नांची
उत्तरे निश्चित करताना खालील गोष्टी लक्षात घ्या
1) प्रथम
उतारा लक्षपूर्वक वाचा.
2) उताऱ्याचा असे समजून घ्या.
3) उताऱ्यातील
प्रसंग वर्णन संवाद घटना याबाबतची माहिती काळजीपूर्वक लक्षात घ्या.
4) शक्यतो
तीन प्रश्न दिलेले असतात. त्यातील एका एका प्रश्नाचे वाचन करा. चार पर्याय वाचाव
उताऱ्यातील उत्तराच्या संबंधित भागाचे वाचन करा.
5) उताऱ्यातील
शब्दाचे अर्थ लक्षात घेऊन प्रश्नांची अचूक उत्तरे काढा.
6) उताऱ्यावरील
प्रश्न उत्तर यातील मजकुराच्या क्रमाने असतीलच असे नाही हे लक्षात असू द्यावे.