गणित वास्तव संख्या
Learning With Smartness
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
मोजसंख्या 1,2,3,4,5..........या ............ संख्या आहेत. *
2 points
नैसर्गिक संख्या संच आणि शून्य यांच्या संयोग संचास .............. संख्या म्हणतात *
2 points
दोन परिमेय संख्या परस्परांच्या बेरीज व्यस्त असण्यासाठी त्यांची बेरीज ........... असली पाहिजे. *
2 points
दोन परिमेय संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त असण्यासाठी त्यांचा गुणाकार ........... असला पाहिजे. *
2 points
वर्तुळाचा परिघ व त्याचा व्यास यांचे गुणोत्तर ............ या चिन्हाने दर्शवितात. *
2 points
दोन करणी सजातीय असण्यासाठी त्यांची ---------- समान असावी. *
2 points
कोटी ....... असणाऱ्या करणीना ......... करणी म्हणतात. *
2 points
दोन करणीचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा ...........   गुणक म्हणतात. *
2 points
कोणत्याही वास्तव संख्येचे केवल मूल्य .......... नसते. *
2 points
द्विपद करणी व तिची अनुबंध जोडी यांचा गुणाकार ........... असतो. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.