8 वी शिष्यवृत्ती गणित - दशमान परिमाणे भाग 3
खूप छान !!  अधिक चाचणी आणि अभ्यास साठी website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या menu मधून घटक निवडा
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
10 ग्रॅम सोन्याची किंमत रु   21,300 असल्यास 7 ग्रॅम 500 मिग्रॅ सोन्याची किमत किती ? *
2 points
 एका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाच्या 12 आणि प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत.त्या सर्व वस्तू आणि पेटी यांचे एकूण वजन 8 किलो 400 ग्रॅम भरते, तर फक्त पेटीचे वजन किती  किग्रॅम असेल? *
2 points
5 पूर्ण 3/4 लीटर = *
2 points
2306 ग्रॅम =  ? *
2 points
7.5 चौमीटर = किती चौसेमी ? *
2 points
एका नळातून दर सेकंदाला 25 मिली पाणी वाहून जात असल्यास अडीच तासांत किती लीटर पाणी वाहून गेले? *
2 points
 0.5 किग्रॅ + 50 डेकाग्रॅ + 5000 डेसिग्रॅ + 500000 मिग्रॅ =..............ग्रॅम *
2 points
23 किलोमी 46 डेकामी- 19 किलोमी 8 हेक्टोमी 6 डेकामी = ? (दोन अचूक पर्याय निवडा.) *
2 points
3 किमी रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली, तर एकूण किती झाडे लावली? *
2 points
2.7 डेकालीटरचे 45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.